‘एक कप चहा होऊ द्या!’ – नाशिकमधील लोकप्रिय टी स्टॉल

सकाळ डिजिटल टीम

दिवसाची सुरुवात

भारतात अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते.

Tea | sakal

चहा

सकाळी उठल्यावर, ऑफिस मधुन घरी जातांना, अनेकांना चहा हवा असतो.

Tea | sakal

गप्पा

चहा अणि गप्पा या सर्वांनाच हव्या असतात.

Tea | sakal

टी स्टॉल

नाशिकमधील लोकप्रिय टी स्टॉल कोणते आहेत जाणून घ्या.

Tea | sakal

नाशिककर व ‘सलीम’चा चाय!

शिक शहरातील सर्वात अगोदरचा उच्चभ्रू वस्ती असलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी सलीम चाय अल्पावधीतच प्रसिद्ध झाला.

Tea | sakal

‘मनोहर टी स्टॉल’

हा चहा स्टॉल हा मनपा कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या सर्वांसाठी गप्पांसाठी एक हक्काचे ठिकाण आहे.

Tea | sakal

‘सत्यम’चा प्रसिद्ध लेमन टी

सर्दी खोकला व कफ यासाठी चहाच्या स्वरूपात मिळणारा त्यांच्याकडील काढा चहा हा आरोग्यवर्धक तर आहेच पण त्याचबरोबर चहाची तलप भागविणारा सुद्धा आहे.

Tea | sakal

मलई मारके मिळणारा ‘इराणी चहा’

इराणी पद्धतीमध्ये पाणी चहा दूध हे वेगवेगळे उकळले जातात व त्यासाठी तांब्याच्या भांड्याचाच वापर केला जातो. त्यानंतर एकत्र केले जातात

Tea | sakal

‘मनमौजी’ची स्पेशल कट सगळ्यात भारी

शासकीय कार्यालयातील शिपायांपासून उच्चपदस्थ अधिकारी व अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठमोठे ठेकेदार याच ठिकाणी चहाचा आस्वाद घेताना दिसतात.

Tea | sakal

चहाबद्दल काही रंजक तथ्य

tea facts | Sakal
येथे क्लिक करा