Saisimran Ghashi
आज नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे
Bhimrao Kamble Gets Death Penalty
esakal
न्यायालयाने सर्व मुद्यांचा विचार करून हा निर्णय दिला आहे, त्यातील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या
Nasrapur Child Rape & Murder Case
esakal
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी नसरापूर अत्याचार व खून प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
Justice in nasrapur case
esakal
साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
Brutal Crime Against 3.5-Year-Old Girl
esakal
घटना घडल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच न्यायालयाने खटला निकाली काढला, हा राज्यातील अशा प्रकारचा सर्वात वेगवान खटला ठरला.
Strong Evidence Seals Conviction
esakal
सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळ पंचनामे आणि तांत्रिक तपास अशा अनेक ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरला.
nasrapur crime cctv footage
esakal
५५ साक्षीदारांच्या जबाबांसह १६ दिवसांत साक्ष नोंदवून २० दिवसांत अंतिम युक्तिवाद पूर्ण करत खटल्याची ‘इन-कॅमेरा’ सुनावणी झाली.
POCSO and BPC Sections Applied
esakal
सरकारी पक्षाने दुर्मीळातील दुर्मीळ गुन्हा असल्याचे सिद्ध करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यशस्वी केली.
Narsapur case Rarest of Rare Crime Verdict
esakal
भारतीय न्याय संहितेच्या अपहरण, अत्याचार, खून व विनयभंगासह पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
Pune Court Pronounces Death Sentence
esakal
biggest 3 sins in hindu religion
esakal