'नॅशनल जिओग्राफिक फोटोग्राफी' स्पर्धेत अमरावतीच्या फोटोग्राफरने मारली बाजी, त्यांनी काढलेले भन्नाट फोटो, एकदा बघाच!

Shubham Banubakode

१५ वर्षांची चिकाटी

१५ वर्षांच्या चिकाटीचं जिवंत उदाहरण म्हणजे अमरावतीचे होमिओपॅथ व वन्यजीव छायाचित्रकार डॉ. तुषार अंबाडकर.

( सौजन्य - श्रीनाथ वानखडे )

tushar-ambadkar photography

|

esakal

तुषार अंबाडकर यांना प्रथम क्रमांक

नॅशनल जिओग्राफिक इंडिया आयोजित ‘Caption in Motion’ स्पर्धेत डॉ. तुषार अंबाडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

tushar-ambadkar photography

|

esakal

कसं साधलं यश

निसर्ग भ्रमंतीदरम्यान एका क्षणात टिपलेल्या फ्रेममधून त्यांनी जागतिक यश साधलं.

tushar-ambadkar photography

|

esakal

कशी झाली फोटोग्राफीची सुरुवात

२०१० मध्ये वैद्यकीय सेवेला सुरुवात, तर २०११ पासून निसर्ग आणि छायाचित्रणाची गोडी लागली.

tushar-ambadkar photography

|

esakal

घराच्या अंगणातून फोटोग्राफी

घराचं अंगण, गावाजवळचा परिसर, तलाव, पाणथळ जागा… इथूनच कॅमेऱ्यात निसर्ग साकारू लागले.

tushar-ambadkar photography

|

esakal

मित्रांची साथ

वर्गमित्र डॉ. प्राजक्त राऊळ यांच्या मार्गदर्शनामुळे छायाचित्रणाची वाट अधिक स्पष्ट झाली.

tushar-ambadkar photography

|

esakal

कामाता प्रगल्भता

सातत्यामुळे त्यांचा प्राणी-पक्ष्यांचा अभ्यास, प्रकाशाची समज आणि निरीक्षणशक्ती अधिक प्रगल्भ झाली.

tushar-ambadkar photography

|

esakal

जंगलं कॅमेरात कैद

प्रकाशाचा पाठलाग करत भारतातील अनेक जंगलं त्यांच्या कॅमेऱ्यात अजरामर झाली.

tushar-ambadkar photography

|

esakal

जागतिक स्पर्धेत विजय

जागतिक पातळीवरील ही स्पर्धा जिंकणं म्हणजे छायाचित्रकारासाठी ऑलिम्पिक पदकासारखं.

tushar-ambadkar photography

|

esakal

या गुणांमुळे यश

सर्जनशीलता, तांत्रिक अचूकता आणि नैतिकतेच्या कसोटीतून हे यश मिळालं.

tushar-ambadkar photography

|

esakal

कुटुंबाचं समर्थन

कुटुंबीय आणि मित्रांकडून मिळणारा प्रतिसादच त्यांची ऊर्जा ठरला.

tushar-ambadkar photography

|

esakal

तुषार अंबाडकर काय म्हणाले?

“हा सन्मान निसर्गासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आहे,” असे डॉ. तुषार अंबाडकर सांगतात.

tushar-ambadkar photography

|

esakal

सेकंदाची पर्वणी अन् जागतिक भरारी!

हाच तो फोटो..ज्याने अमरावतीच्या डॉ. तुषार अंबाडकर यांना जागतिक फोटोग्राफरच्या पंक्तीत बसविले आहे.

National Geographic Photography Contest

|

esakal

महाराष्ट्रातील 'या' मंदिरात आहे भविष्य सांगणारा रहस्यमयी दगड

Tulja Bhavani Temple Mystery

|

esakal

हेही वाचा -