Anushka Tapshalkar
दैनंदिन आहारात पुढे दिलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास शरीरातील अवयव नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ आणि तंदुरुस्त राहतात.
Body Detox Foods
sakal
बीट, डाळिंब आणि लसूण हे नैसर्गिक रक्तशुद्धीकरण करणारे खाद्यपदार्थ आहेत. हे रक्तातील विषारी घटक दूर करून शरीराला ताजेतवाने ठेवतात.
Detox food for Blood
sakal
ब्लूबेरी, अक्रोड आणि हळद मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करतात. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रतेत सुधारणा होते.
Detox food for Brain
sakal
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर, केळं आणि रताळं हे अत्यंत फायदेशीर मानले जातात. हे पदार्थ व्हिटॅमिन A ने भरपूर असून, दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात.
Detox food for Eyes
sakal
अॅलोव्हेरा, काकडी आणि हिरवे सफरचंद आतड्यांतील हानिकारक घटक दूर करून पचनक्रिया सुधारतात.
Detox food for Intestine
sakal
क्रॅनबेरी, अजमोदा (सेलरी) आणि काकडी हे मूत्रपिंडातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.
Detox food for Kidney
sakal
बीट, लिंबू आणि हळद यकृताचे शुद्धीकरण करून शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकतात.
Detox food for Liver
sakal
अननस, आले आणि लसूण हे फुफ्फुसांतील कफ कमी करून श्वासोच्छ्वास सुधारतात.
Detox food for Lungs
sakal
Right Way to Bath
sakal