अंघोळ करण्याची योग्य पद्धत काय? शास्त्र सांगतं...

Anushka Tapshalkar

अंघोळ

अंघोळ म्हणजे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने करण्याचा आरोग्यदायी व शांतीदायी उपाय आहे.

Bathing 

|

sakal

अंघोळीची योग्य पद्धत

शॉवरखाली अंघोळ केल्याने शरीरावर अचानक पाणी पडून तापमानाचा प्रभाव पडतो. त्यामुळे बादलीत पाणी घेऊन अंघोळ करा.

Right Way to Bath

|

sakal

सुरूवात पायांपासून करा

सुरुवातीला पायांवर उबदार पाणी ओता. यामुळे शरीराला तापमानाशी जुळवून घेण्यास मदत होते.

Washing Feet

| sakal

हळूहळू वरच्या भागाकडे

पायांपासून सुरुवात करून गुडघे आणि नंतर कंबरेवर गरम पाणी ओता. या क्रमाने केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

Wash Legs, Knees and Waist

|

sakal

छातीवर

त्यानंतर छातीवर आणि वरच्या भागावर उबदार पाणी ओता. यामुळे स्नायू मोकळे होतात आणि शरीराला विश्रांती मिळते.

Wash Upper Part of the Body

|

sakal

मानेच्यावर थंड किंवा कोमट पाणी

शेवटी वरून थंड किंवा कोमट पाणी ओता. मानेच्या वरील भागात म्हणजे ज्ञानेंद्रिय हे खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे खूप गरम पाणी वापरल्यास केस गळणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, ऐकू कमी येणे किंवा वास घेण्याची क्षमता व चव कमी होणे हे होऊ शकते.

Washing Face the Right Way

|

sakal

निरोगी मन आणि शरीरासाठी सवय

अंघोळ करताना पाण्याचे योग्य तापमान ठेवा. थंड किंवा कोमट पाणी वापरल्याने मन शांत, शरीर ताजेतवाने आणि आरोग्य उत्तम राहते.

Bath for Good Health And Calm Mind & Body

|

sakal

निरोगी, मऊ आणि चमकदार केसांसाठी ७ खास सीरम

Natural Serums for Soft and Nourished Hair

|

sakal

आणखी वाचा