महागडी औषधे नकोत! रोज मधाचं ‘असं’ सेवन करा आणि लठ्ठपणाला करा रामराम

Puja Bonkile

मध

मध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

honey

| Sakal

पोषक घटक

यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराचे पोषण करतात.

honey

रोगप्रतिकारकशक्ती

मधातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

honey | Sakal

वजन कमी

तसेच वजन कमी करण्यासाठी देखील मध रामबाण उपाय आहे. फक्त त्याचा पुढील प्रमाणे सेवन करणे गरजेचे आहे.

मध आणि लिंबू

वजन कमी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा आणि ते प्या.

मध आणि दालिचिणी

मध आणि दालचिनी दोन्ही शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. वजन कमी करण्यासाठी त्यांच्यापासून बनवलेला चहा पिऊ शकतो. 

पित्ताचा त्रास लगेच कमी करण्यासाठी काय खावे?

Best foods to reduce pitta immediately:

|

Sakal

आणखी वाचा