Saisimran Ghashi
रोज सकाळी पोट साफ न झाल्यास दिवसभर त्रास होतो
आम्ही तुम्हाला पोट साफ होण्यासाठीचे घरगुती उपाय सांगणार आहोत
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्या
सकाळी उठल्यावर लगेच एक कप कोमट पाण्यात ओवा टाकून प्या
कोमट पाण्यात इसबगोल घालून प्या
रात्री एक चमचा मेथीदाणे भिजवून सकाळी ते पाणी प्या
एक कप गरम पाण्यात काही थेंब आल्याचा रस आणि 1 चमचा मध मिसळून प्या
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.