Aarti Badade
बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, पण काही देसी सुपरफूड्स मदत करू शकतात.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
दीर्घकाळ बद्धकोष्ठता राहिल्यास मूळव्याध, फिशर आणि इतर त्रास होऊ शकतात.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
आहारात फायबरची कमतरता ही बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण आहे. फायबरयुक्त धान्य यासाठी रामबाण आहे.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
ज्वारीमध्ये कोंडा आणि प्रतिरोधक स्टार्च असते. ज्वारी रोटी, उपमा किंवा पोहे बद्धकोष्ठतेवर उपयुक्त.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
बाजरीत अघुलनशील फायबर भरपूर असते. बाजरी खिचडी किंवा रोटी खाल्ल्यास पचन सुधारते.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
रागीमध्ये भरपूर फायबर असते. रागी डोसा किंवा रोटी पचनक्रिया सुधारते आणि पोषणही देते.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
बार्लीमध्ये बीटा-ग्लुकॉन नावाचे विरघळणारे फायबर असते. बार्ली खिचडी किंवा सॅलड बद्धकोष्ठता दूर करते.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
ओट्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते. दररोज दलिया किंवा नाईट ओट्स खाल्ल्यास आतड्यांची हालचाल सुरळीत होते.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
ज्वारी, बाजरी, रागी, बार्ली आणि ओट्स आहारात नियमित समाविष्ट करा आणि बद्धकोष्ठतेला निरोप द्या.
Superfoods to Relieve Constipation Fast
Sakal
Pumpkin Seeds Benefits
Sakal