Aarti Badade
लहान असल्या तरी भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट च्या मते, भोपळ्याच्या बिया हे सुपरफूड आहे, ज्याबद्दल अनेकांना माहितीच नाही.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
झिंक भरपूर असल्याने भोपळ्याच्या बिया शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
भोपळ्याच्या बियांतील मॅग्नेशियम हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवते आणि रक्तदाब स्थिर ठेवून हृदयरोगाचा धोका कमी करतो.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
ट्रिप्टोफॅनमुळे सेरोटोनिन तयार होते, ज्यामुळे मूड चांगला राहतो, तणाव कमी होतो आणि झोप उत्तम लागते.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात व ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर संतुलित ठेवतात आणि जास्त वेळ पोट भरलेले ठेऊन वजन वाढण्यापासून रोखतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal