Aarti Badade
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किडनीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. काही नैसर्गिक पेये आणि फळे तुमची किडनी अवघ्या काही मिनिटांत स्वच्छ करू शकतात.
Kidney Detox Foods
Sakal
नारळ पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ होण्याची प्रक्रिया २० ते ४० मिनिटांत सुरू होते. हे एक उत्तम नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट आहे.
Kidney Detox Foods
Sakal
लिंबू पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते. हे प्यायल्यानंतर २० ते ४० मिनिटांत किडनी डिटॉक्स व्हायला सुरुवात होते.
Kidney Detox Foods
Sakal
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्यानंतर ३० ते ६० मिनिटांत किडनी स्वच्छ होण्यास मदत मिळते.
Kidney Detox Foods
Sakal
कॅनबेरीज हे किडनीच्या आरोग्यासाठी सुपरफूड मानले जातात. याचे सेवन केल्यावर १ ते २ तासांत किडनी डिटॉक्स होते.
Kidney Detox Foods
Sakal
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे किडनीतील कचरा साफ करण्यास मदत करते. यासाठी साधारण १ ते २ तास लागतात.
Kidney Detox Foods
Sakal
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या ब्ल्युबेरी खाल्ल्यानंतर १ ते २ तासांनी किडनीची स्वच्छता प्रक्रिया पूर्ण होते.
Kidney Detox Foods
Sakal
पार्सले (एक प्रकारची कोथिंबीर) पाणी हे किडनीसाठी नैसर्गिक क्लिंजर आहे. हे प्यायल्यानंतर १ ते २ तासांत किडनी स्वच्छ होते.
Kidney Detox Foods
Sakal
केवळ चहाच नाही, तर आहारात आल्याचा समावेश केल्याने देखील १ ते २ तासांत किडनी निरोगी राहण्यास मदत होते.
Kidney Detox Foods
Sakal
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. किडनीचे गंभीर आजार असल्यास किंवा कोणताही नवीन बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Kidney Detox Foods
Sakal
Colon cancer diet Superfoods for gut health
Sakal