Aarti Badade
घरी बनवा सोपा कोरियन हेअर सीरम
ताण, चुकीची जीवनशैली, अस्वस्थ आहार यामुळे केस होतात कमकुवत!
केमिकल प्रॉडक्ट्सऐवजी वापरा घरगुती कोरियन सीरम!
2 टेबलस्पून एलोवेरा जेल,1 टेबलस्पून आंबवलेला तांदूळ,1 टेबलस्पून आर्गन/जोजोबा तेल,5-6 थेंब रोझमेरी तेल,थोडं ग्लिसरीन
कोरफड केस मऊ करते
आंबवलेला भात मुळे मजबूत करतो
ग्लिसरीन मॉइश्चरायझ करते
सर्व घटक एकत्र मिसळा, ड्रॉपर बाटलीत भरा.
तुमचे कोरियन हेअर सीरम तयार!
शॅम्पूनंतर ओल्या केसांवर लावा
आठवड्यातून 2 वेळा वापरा
फक्त काही आठवड्यांत केस होतील. लांब, जाड आणि मजबूत!