Aarti Badade
डॉक्टरांनी सांगितली एक सोपी पद्धत जी देईल त्वरित आराम!
migraine relief remedy
Sakal
ही गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या आहे. वेदना तीव्र व धडधडणाऱ्या स्वरूपात होतात
migraine relief remedy
Sakal
डोक्यात तीव्र वेदना,उलट्या होण्यासारखं वाटणं,प्रकाश व आवाजामुळे त्रास,वेदना काही तासांपासून ते दिवसांपर्यंत
migraine relief remedy
Sakal
मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय
migraine relief remedy
Sakal
डोक्यावर ठेवा कोल्ड बॉटल किंवा कोल्ड पॅक
migraine relief remedy
Sakal
रक्तवाहिन्या आकुंचन पावतात,सूज कमी होते,नसांचे सिग्नल मंदावतात,३० मिनिटांत आराम मिळतो
migraine relief remedy
Sakal
पण हा उपाय मायग्रेनसाठी सुरक्षित आणि सोपा आहे
migraine relief remedy
Sakal
मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी हा सोपा व नैसर्गिक उपाय वापरून पहा!
migraine relief remedy
Sakal
morning Symptoms of Kidney Failure
Sakal