Anushka Tapshalkar
विजयसर लाकूड (तेरोकार्प्स मर्स्यूपियम) प्राचीन काळापासून डायबिटीज, पचन समस्या आणि त्वचेच्या आजारांवर उपयोग केला जातो.
sakal
लाकडात असलेली फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स आणि ग्लायकोसाइड्स इन्सुलिन स्त्राव वाढवण्यास आणि बीटा पेशींना सक्रिय ठेवण्यास मदत करतात.
sakal
रात्री विजयसर लाकडापासून बनवलेल्या ग्लासमध्ये पाणी ठेवा. सकाळी पिवळसर-नारंगी रंगाचे पाणी पिणे रक्तातील साखरेवर सहाय्यक ठरते.
कडू घटक लिव्हरचे एन्झाइम्स सुधारतात, पित्त स्त्राव नियंत्रित करतात आणि चयापचय सुधारतात.
sakal
विजयसरमधील घटक ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि लिव्हरच्या पेशींना संरक्षण देतात.
कडू घटक जठरासंबंधी रस आणि पाचक एन्झाइम्स उत्तेजित करतात, ज्यामुळे भूक सुधारते आणि पोषक तत्वांचे शोषण वाढते.
Sakal
विजयसर पाणी डायबिटीजवर थेट उपचार नाही, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत सहाय्यक उपाय म्हणून उपयोगी ठरते.
Early Skin Changes That Can Signal Diabetes Risk
sakal