Aarti Badade
वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली असेल, तर बटाटा फेशिअल करून चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो मिळवण्याचा प्रयत्न करू शकता.
face skincare potatoes benefits
Sakal
बटाट्याचा रस त्वचेवरील टॅन, डाग आणि पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून वापरला जातो.
face skincare potatoes benefits
Sakal
दही, कॉफी पावडर, खोबरेल तेल, लिंबाचा रस आणि कच्च्या बटाट्याचा रस हे साहित्य तयार ठेवा.
face skincare potatoes benefits
Sakal
एका वाटीत दही घेऊन त्यात कॉफी, खोबरेल तेल, लिंबाचा रस आणि बटाट्याचा रस घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.
face skincare potatoes benefits
Sakal
तयार मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा, त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी दूर होण्यास मदत होऊ शकते.
face skincare potatoes benefits
Sakal
मसाज केल्यानंतर मिश्रण सुमारे १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
face skincare potatoes benefits
Sakal
दही त्वचेला एक्सफोलिएट व मॉइश्चराइज करण्यास मदत करते, कॉफी स्क्रबचे काम करते, खोबरेल तेल ओलावा टिकवते, तर बटाट्याचा रस टॅनिंग व डाग कमी करते
face skincare potatoes benefits
Sakal
chapati benefits health
Sakal