रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'या' तेलाचे २ थेंब; ५ दिवसांत दिसेल फरक!

Anushka Tapshalkar

प्रदूषण आणि ताणाचा परिणाम

धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेवर काळे डाग, पिग्मेंटेशन आणि डलनेस वाढतो. बाजारातील महागडे नाईट क्रीम्स केवळ तात्पुरते फायदे देतात.

जुनी भारतीय परंपरा – तेल लावणे

रात्री झोपताना चेहऱ्यावर तेल लावल्यास त्वचा खोलवर शोषते आणि पेशींच्या दुरुस्तीला मदत होते.

ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)

  • त्वचेस सौम्य आणि हायड्रेटिंग

  • व्हिटॅमिन ई व अँटीऑक्सिडंट्सने भरलेले

  • ड्राय व सामान्य त्वचेसाठी सर्वोत्तम

  • तेलकट किंवा मुरुमे असलेल्या त्वचेस टाळा

Olive Oil

मोहरीचे तेल (Mustard Oil)

  • ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म

  • पिग्मेंटेशन, काळे डाग आणि टॅनिंग कमी करण्यास मदत

  • रक्ताभिसरण सुधारते, त्वचा ताजगी देतो

Mustard Oil

पिग्मेंटेशनसाठी टिप

मोहरीच्या तेलात बेसन किंवा दही मिसळून लावल्यास काळे डाग आणि टॅनिंग कमी होतो.

sakal

चेहऱ्याला ग्लो आणि सॉफ्टनेस

रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ थेंब ऑलिव्ह ऑइल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ आणि पोषणयुक्त राहते.

sakal

सुरक्षिततेची खबरदारी

कोणतेही तेल लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे, विशेषतः संवेदनशील त्वचेसाठी.

Patch Test | sakal

दररोज बीटाचा रस पिणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Health Benefits Of Beetroot Juice | sakal
आणखी वाचा