घराघरात लावा हे नैसर्गिक साखरेचं झाड

संतोष कानडे

मधुमेह

आजकाल मधुमेहाचा आजार फारच सामान्य झाला आहे. या आजारामुळे शरीराच्या इतरही अवयवांवर दुष्परिणाम होतो

शुगर

त्यामुळे लोक विदाऊट शुगर, ब्राऊन शुगर, शुगरलेस असे पर्याय निवडतात, पण जिभेच्या गोडव्याचं काय?

वनस्पती

पण निसर्गात एक अशी वनस्पती आहे, जी साखरेपेक्षाही ५० पट गोड आहे. त्या वनस्पतीची पानं वापरली जातात.

स्टिव्हिया

वनपस्तीचं नाव आहे स्टिव्हिया. सध्या महाराष्ट्रातल्या काही भागात स्टिव्हियाची नर्सरी केली जाते.

पावडर

याची पानं सुकवून त्याची पावडर केली जाते. ही पावडर साठवून दैनंदिन जीवनात वापरता येते.

पीक

अकोला, नागपूर, पंढरपूर यासह इतर भागांमध्येही काही लोकांनी स्टेव्हियाचं पीक घेतं आहे.

शेती

अनेक देशांमध्ये स्टिव्हियाची शेती केली जाते. बाजारात याची पावडरही मिळते आणि क्यूबही मिळतात.

हेल्दी शुगर

हेल्दी शुगर म्हणून स्टिव्हियाकडे बघितलं जातं. मात्र अद्यापही या वनस्पतीचा प्रसार झालेला नाही.

कुंडी

केवळ तीन फुटांपर्यंत वाढ होणारी ही वनस्पती घराच्या कुंडीमध्येही वाढू शकते.

पत्नीसाठी एकवचनी राहिलेला मुघल बादशहा

<strong>येथे क्लिक करा</strong>