पत्नीसाठी एकवचनी राहिलेला मुघल बादशहा

सकाळ डिजिटल टीम

शाहजहान

शाहजहान आणि मुमताज यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहिती आहे. मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहान मात्र एकवचनी राहिला होता

वचन

मुमताजने तिच्या मृत्यूमसयी शाहजहानकडे काही वचनं मागितली होती, त्यात पन्हा विवाह न करण्याचं वचन होतं

बादशहा

शाहजहानला तीन बायका होत्या. मुमताज ही दुसरी बायको होती. परंतु तिच्या मृत्यूनंतर हा बादशहा एकवचनी राहिला

मुमताज

इतिहासात असं सांगितलंय की, मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहानने कधीच कुणासोबत लैंगिक संबंध ठेवलं नाही

ताजमहल

त्याने आपली पत्नी मुमताजच्या आठवणींमध्ये ताजमहल बांधला आणि उर्वरित काळ मुमताजच्या आठवणींमध्ये घालवला

औरंगजेब

पुढे शाहजहानचा मुलगा औरंगजेब मात्र क्रूर निघाला. त्याने आपल्या भावाची हत्या केली आणि बापाचा छळ केला

पदार्थ

औरंगजेबने आपले वडील शाहजहानच्या खाण्यावर निर्बंध आणले होते. जेवणात फक्त एकच पदार्थ दिला जात असे

दुर्लक्ष

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलीने शाहजहानली साथ दिली. मात्र औरंगजबने कायम दुर्लक्ष केलं

दहा हृदयं असलेला जीव माहिती आहे का?

येथे क्लिक करा