PCOS मध्ये महिलांसाठी या 6 गोष्टी ठरतील रामबाण!

Aarti Badade

महिलांमध्ये PCOS

आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये PCOS (Polycystic Ovary Syndrome) वेगाने वाढत आहे.

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

PCOS मुळे होणाऱ्या समस्या

  • अनियमित मासिक पाळी

  • मुरुमे

  • नकोसे केस

  • वजन वाढणे

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

आराम

या ६ गोष्टी PCOS मधून आराम मिळविण्यास मदत करतात.

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

इनोसिटॉल

इन्सुलिनचा वापर सुधारतो
ओव्हुलेशन व प्रजनन क्षमता वाढवतो
मासिक पाळी नियमित ठेवतो

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

पुदिन्याची चहा

दररोज २ कप घेतल्यास:
टेस्टोस्टेरॉन कमी होतो
साखरेची पातळी सुधारते
मुरुमे व नकोसे केस कमी होतात

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स

टेस्टोस्टेरॉन व कोलेस्ट्रॉल कमी
जळजळ कमी करते
मासिक पाळी नियंत्रित ठेवते

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

दालचिनी

१–२ ग्रॅम रोज घेतल्यास मासिक पाळी नियमित होते
साखर कमी होते, खराब कोलेस्ट्रॉल घटतो

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

व्हिटॅमिन D

हार्मोनल संतुलन राखते
प्रजनन क्षमता सुधारते
चयापचय सुधारते

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

क्रोमियम पिकोलिनेट

इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते
साखर व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते
PCOS मध्ये उपयुक्त

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

PCOS

जीवनशैलीतील छोटे बदल + योग्य आहार = PCOS वर मात करणे शक्य!

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

तरुणांमध्ये किडनी फेल्युअर अन् किडनी स्टोन लवकर का होतो? कारणे जाणून घ्या

Kidney Failure and kidney stone in Young Adults

|

Sakal

येथे क्लिक करा