Aarti Badade
आजच्या धावपळीच्या आयुष्यात लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतात, पण बाबा रामदेव यांनी यावर गंभीर इशारा दिला आहे.
Baba Ramdev's Weight Loss Secrets
Sakal
बाजारात मिळणारी किंवा सारखी वजन कमी करण्याची इंजेक्शन्स शरीरासाठी घातक ठरू शकतात. यामुळे भूक मरते पण शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो, असे रामदेव बाबांनी स्पष्ट केले.
Baba Ramdev's Weight Loss Secrets
Sakal
वजन कमी करण्यासाठी बाबा रामदेवांचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
Baba Ramdev's Weight Loss Secrets
sakal
चरबी जाळण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस अत्यंत प्रभावी आहे. हा रस नैसर्गिक असून याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि तो शरीराला थंडावा देतो.
Baba Ramdev's Weight Loss Secrets
Sakal
शरीर नैसर्गिकरीत्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि सकाळी धावणे (जॉगिंग) आवश्यक आहे. स्वतः रामदेव बाबा पहाटे ३ वाजता उठून योगाभ्यास करतात, जो ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे.
Baba Ramdev's Weight Loss Secrets
Sakal
रामदेव बाबांनी दिवसातून एकदाच जेवण्याचा किंवा अधूनमधून उपवास करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि साठलेली चरबी ऊर्जेच्या स्वरूपात वापरली जाते.
Baba Ramdev's Weight Loss Secrets
Sakal
केवळ अन्नाचाच नाही, तर मोबाईल आणि इंटरनेटचाही उपवास (Digital Fasting) करा. दिवसातून काही तास फोनपासून दूर राहिल्याने मानसिक शांतता मिळते.
Baba Ramdev's Weight Loss Secrets
Sakal
योग, संतुलित आहार आणि उपवास हेच दीर्घायुष्याचे रहस्य आहे. औषधांच्या मागे न धावता नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करा आणि तंदुरुस्त राहा!
Baba Ramdev's Weight Loss Secrets
Sakal
Tomato & Kidney Stone Facts
Sakal