कासव किती वर्ष जगतो? जाणून घ्या त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य!

सकाळ डिजिटल टीम

कासवाचे आयुष्य

कासवाचे आयुष्य किती आहे ते किती काळ जगते तुम्हाला माहीत आहे का?

Turtle | sakal

दीर्घायुष्याचे रहस्य

कासवाचे आयुष्य किती आहे व त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे जाणून घ्या.

Turtle | sakal

प्रजाती

कासवाचे आयुष्य त्याच्या प्रजातीवर अवलंबून असते.

Turtle | sakal

आयुर्मान

कासवाचे सरासरी आयुर्मान 60 ते 150 वर्षे असते.

Turtle | sakal

जास्त काळ

काही कासवांच्या प्रजाती 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात.

Turtle | sakal

200 वर्ष

काही कासव 200 वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात, असे एका अभ्यासात म्हटले आहे.

Turtle | sakal

महाकाय

महाकाय कासव 100 वर्षांपेक्षा जास्त जगू शकते.

Turtle | sakal

आयुष्य

कासवांच्या प्रजाती नुसार त्यांचे आयुष्य किती असते जाणून घ्या

Turtle | sakal

सरासरी आयुष्य

कासव: साधारणपणे 5 ते 50 वर्षे

महाकाय कासव: 80 ते 150 वर्षे.

समुद्री कासव: 60 ते 80 वर्षे

Turtle | sakal

बहुतेक मंदिरं ही उंच डोंगरांवरच का बांधलेली असतात? उत्तर वाचून तुम्हीही चकीत व्हाल

hindu temple | esakal
येथे क्लिक करा