बहुतेक मंदिरं ही उंच डोंगरांवरच का बांधलेली असतात? उत्तर वाचून तुम्हीही चकीत व्हाल

Payal Naik

भक्ती

तुम्ही आजवर अनेक मंदिरांमध्ये गेला असाल. आपली देवाप्रतीची श्रद्धा आणि भक्ती मंदिरांमध्ये जाऊन द्विगुणित होते.

hindu temple | esakal

शांतता

मंदिरात देवांचं दर्शन केल्याने मनाला वेगळीच शांतता मिळते. त्या जागांवर असलेल्या ऊर्जा तरंगांमुळे असं घडतं.

hindu temple | esakal

उंच डोंगरांवर

मात्र बहुतांश पुरातन मंदिरं ही उंच डोंगरांवर बांधलेली असतात.

hindu temple | esakal

वैष्णोदेवी

जम्मूतील माता वैष्णोदेवीचे मंदिर असो, किंवा गुवाहाटीतील माँ कामाख्याचे मंदिर असो, सगळेच मंदिरं हे डोंगरावरच वसलेले आहे.

hindu temple | esakal

शास्त्रीय कारण

महाराष्ट्रातीलही अनेक मंदीर ही उंच डोंगरांवर आहेत. असं का? त्यामागे शास्त्रीय कारण आहे.

hindu temple | esakal

वर चढून जाणं

देवाचं दर्शन हवं असेल तर त्यासाठी वर चढून जाणं गरजेचं असतं.

hindu temple | esakal

मात्र देव हा त्या मंदिरांसोबतच तुमच्या येण्याच्या मार्गातही असतो. वर चढायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला फक्त वरचा रस्ता दिसत राहतो.

hindu temple | esakal

विचार

आपण फक्त देवापर्यंत पोहोचण्याचा विचार करतो. इतर सगळे विचार आपल्या डोक्यातून निघून जातात.

hindu temple | esakal

ध्यान

यालाच ध्यान करणं म्हणतात. वर जाण्याचा एकच विचार आपल्या मनात असतो. आपण सतत तेच ध्यान करत असतो. त्यातच खरा देव असतो.

hindu temple | esakal

जास्त छान

त्या ध्यानस्थ अवस्थेत मंदिरात पोहोचल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन घेऊन जास्त छान वाटतं. फ्रेश वाटतं कारण मनातले सगळे नकारात्मक विचार गायब झालेले असतात.

hindu temple | esakal

महत्व

माणसाला ध्यान करणं, मनन करणं यांचं महत्व शिकवण्यासाठी मंदिरं ही इतक्या वर बांधली गेली आहेत.

hindu temple | esakal

म्हणून झालेलं प्राजक्ता माळीचं ब्रेकअप; म्हणाली- मी त्याला रंगेहात...

prajakta mali | esakal
येथे क्लीक करा