Saisimran Ghashi
सतत आजारी पडणे, उपचारांनंतरही पूर्ण बरे वाटत नाही.
उत्पन्न कमी होणे, अनपेक्षित खर्च किंवा नुकसान होणे.
नोकरीत अस्थिरता, प्रमोशनमध्ये अडथळा किंवा व्यवसायात तोटा.
घरात वाद, मतभेद किंवा नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो.
चिंता, भीती, नैराश्य आणि झोपेच्या समस्या सतत जाणवतात.
महत्त्वाची कामं वेळेवर होत नाहीत किंवा वारंवार अपयश येते.
नाहक आरोप, कोर्ट-कचेऱ्या किंवा सामाजिक अपकीर्ती होऊ शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही.