साडेसातीचा त्रास वाढलाय? नवग्रह शांत करण्याचा सोपा उपाय!

Aarti Badade

नवग्रहांचे महत्त्व

कुंडलीत (Kundali) एखादा ग्रह (Graha) खराब असल्यास आजारपण, कर्ज आणि आर्थिक समस्या (Financial Issues) येतात. सर्व ग्रहांची स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे.

Navgraha

|

sakal

सूर्य (Sun)

उपाय : आंघोळीच्या पाण्यात वेलची, केशर, लाल चंदन, ज्येष्ठमध किंवा लाल रंगाचे फूल मिसळून स्नान करा.

sun

|

Sakal

चंद्र (Moon)

उपाय : आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य, पांढरे चंदन, पांढरी फुले, कापूर किंवा गुलाबजल (Rose Water) मिसळून स्नान करा.

moon 

|

Sakal

मंगळ (Mars)

उपाय: मंगळाचे अशुभ परिणाम संपवण्यासाठी लाल चंदन, जटामांसी, हिंग (Asafoetida) आणि गुलाबाच्या पाकळ्या (Rose Petals) पाण्यात मिसळून स्नान करा.

mars

|

Sakal

बुध (Mercury)

उपाय : बुधाची कृपा मिळवण्यासाठी गोरोचन, मध, जायफळ (Nutmeg) किंवा अक्षत (Akshata) मिसळून स्नान करा. यामुळे बुद्धी आणि त्वचा उजळेल.

Mercury

|

Sakal

गुरु (Jupiter)

उपाय : गुरुचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी हळद, केशर, पिवळे चंदन आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या (Marigold Petals) पाण्यात मिसळून स्नान करा.

Jupiter

|

Sakal

शुक्र (Venus)

उपाय: शुक्राची कृपा मिळवण्यासाठी कच्चे दूध (Raw Milk), वेलची, चंदन आणि पांढऱ्या फुलांची पाने पाण्यात मिसळून स्नान करा.

Venus

|

Sakal

शनि (Saturn)

उपाय: शनीचा वाईट प्रभाव दूर करण्यासाठी बडीशेप, काळे तीळ (Black Sesame), मोहरीचे तेल (Mustard Oil) किंवा खसखस (Poppy Seeds) पाण्यात मिसळून स्नान करा.

Saturn

|

Sakal

राहू (Rahu)

उपाय : राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी कस्तुरी, गजदंत, लोबान आणि दुर्वा (Durva Grass) मिसळून स्नान करा.

Rahu

|

Sakal

केतु (Ketu)

उपाय : केतुचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी लाल चंदन (Red Sandalwood) आणि मोहरीचे दाणे (Mustard Seeds) पाण्यात मिसळून स्नान केल्यास अपयश कमी होते.

Ketu

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Navgraha

|

sakal

पैशांच्या मागे धावू नका! 2026 मध्ये संपत्ती वाढवण्यासाठी या 6 सवयी ठरतील गेमचेंजर!

Financial Planning Tips

|

Sakal

येथे क्लिक करा