पुजा बोनकिले
पहिल्या दिवशी शुद्ध तुपापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी.
दुसऱ्या दिवशी साखर आणि पंचामृत अर्पण करावे.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी खीर आणि दूधापासून बनवलेली मिठाई बनवावी.
चौथ्या दिवशी मालपोह्याचा नैवेद्य दाखवू शकता.
पाचव्या दिवशी केळ्याचा नैवेद्य दाखवावा.
सहाव्या दिवशी मध आणि गोड पान अर्पण करावे.
सातव्या दिवशी गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे.
jaggery
आठव्या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी.
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी खीर, पुरी आणि शिरा अर्पण करावा.
Benefits of lemon water during Navratri fasting 2025
Sakal