नवरात्रीनिमित्त कॉपी करा श्वेताचे 'हे' खास लुक्स

सकाळ वृत्तसेवा

नवरात्री

सध्या नवरात्री उत्सवाची धूम सुरु आहे. दांडियासह नाना तऱ्हेचे कलाप्रकार सादर होत आहेत.

श्वेता तिवारी

या नवरात्रीमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री श्वेता तिवारीचा खास लूक तुम्ही कॉपी करु शकता.

टीव्ही अभिनेत्री

श्वेता ही टीव्ही अभिनेत्री असली तरी तिला फॉलो करणारे सर्व स्तरातले लोक आहेत.

वय

श्वेताचं वय ४४च्या घरात आहे. परंतु आजही ती एखाद्या पंचविशीतल्या तरुणीसारखी दिसते.

पारंपारिक लूक

स्वतःला मेन्टेंन ठेवल्यामुळे श्वेताला अनेक तरुणी फॉलो करतात. विशेषतः तिचा पारंपारिक लूक व्हायरल होतो.

साडीतले फोटो

आजही श्वेताचे खास साडीतले फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नवरात्रीत हा लूक कॉपी करणं जमू शकतं.

भोजपुरी

श्वेताने १९९८ मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरी याच्याशी लग्न केलं होतं. हे नातं टिकलं नाही. २०१३ मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केलं.

दुसरं लग्न

परंतु २०१९मध्ये पुन्हा तिचं दुसरं लग्नही मोडलं. त्यामुळे श्वेता सध्या आपल्या दोन मुलांसोबत रहाते.

व्हायरल

श्वेताचे साडीतले आणि पारंपारिक आऊटफिटमधले फोटो व्हायरल झाले आहेत.

तीन हृदयं असलेला प्राणी माहितंय का?

<strong>येथे क्लिक करा</strong>