Anushka Tapshalkar
नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या उपासनेचा पवित्र सण आहे. या नऊ दिवसांत विविध धार्मिक विधी आणि पूजांना विशेष महत्त्व असते. जाणून घ्या नवरात्रोत्सवातील महत्त्वाचे दिवस आणि त्यांच्या तारखा!
Navratri 2026
sakal
नवरात्रोत्सवातील पाचव्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. या दिवशी देवी ललितेची पूजा केली जाते.
Lalita Panchami
sakal
नवरात्रीच्या काळात सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विद्येची देवता देवी सरस्वतीची पूजा केली जाते.
Saraswati Pujan Navratri 2026
sakal
महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी घागरी फुंकण्याची परंपरा पाळली जाते. अनेक ठिकाणी हा विधी भक्तिभावाने केला जातो.
Mahalaxmi Pujan Navratri 2026
sakal
नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमी आणि महाष्टमी उपवासाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते.
Durga Ashtami 2026
sakal
नवरात्रोत्सवातील नवव्या दिवशी महानवमी साजरी केली जाते. या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते.
Mahanavami 2026
sakal
नवरात्रोत्सवाची सांगता करताना नवरात्रोत्थापन केले जाते. दिलेल्या माहितीनुसार, विजय मुहूर्त दुपारी २.१९ ते ३.०६ असा आहे.
Navratrotthapana 2026
sakal
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते.
Vijayadashami (Dussehra) 2026
sakal
Copper Utensils Cleaning Tips
sakal