गरबा नाईटसाठी परफेक्ट ग्लो हवा? घरच्या घरी करा ‘हा’ फेसपॅक!

Aarti Badade

नवरात्रीपूर्वी त्वचेवर आणा ग्लो!

नवरात्रीच्या गरबा-उत्सवासाठी तयार होताना महागडी ट्रीटमेंट करण्याऐवजी घरच्या घरी साध्या पदार्थांपासून फेसपॅक करून पाहू शकता.

glowing skin

|

Sakal

बेसनाचं उबटन

बेसन, थोडी हळद, बदाम पावडर आणि दूध एकत्र करून तयार केलेले उबटन चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावून नंतर स्वच्छ धुवू शकता.

glowing skin

|

Sakal

काकडीचा फेसपॅक

काकडीच्या रसात बेसनासोबत थोडा टोमॅटो किंवा संत्र्याचा रस मिसळून तयार केलेला फेसपॅक त्वचेला ताजेतवाने आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करू शकतो.

glowing skin

|

Sakal

बेसन-बटाट्याचा फेसपॅक

बेसनात बटाट्याचा रस, हळद आणि थोडे लिंबाचा रस मिसळून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर काही मिनिटे लावून धुवता येते.

glowing skin

|

Sakal

टॅनिंगसाठी काय?

घरगुती फेसपॅकमुळे त्वचा स्वच्छ आणि ताजी दिसू शकते, मात्र टॅन किंवा काळे डाग कायमचे कमी करण्यासाठी त्यावरच अवलंबून राहू नका.

glowing skin

|

Sakal

वापरताना काळजी घ्या

लिंबू किंवा इतर घटकांमुळे काही जणांच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते, त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य आहे.

glowing skin

|

Sakal

ग्लोसाठी स्किन केअरही महत्त्वाचे

फेसपॅकसोबत पुरेसे पाणी, संतुलित आहार, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा नियमित वापर केल्यास त्वचेची चांगली काळजी घेता येते.

glowing skin

|

Sakal

खजूर खाण्याची ‘ही’ ट्रिक महिलांसाठी ठरू शकते फायदेशीर!

dates benefits for women

|

Sakal

येथे क्लिक करा