Aarti Badade
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी दुर्गा आपल्या स्कंदमाता रूपात पूजली जाते.
Maa Skandamata
Sakal
स्कंदमातेचे नाव भगवान कार्तिकेय (ज्यांना स्कंद असेही म्हणतात) यांच्यावरून आले आहे, कारण त्या त्यांची माता आहेत.
Maa Skandamata
Sakal
देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे. तिच्या मांडीवर तिचा पुत्र, बालरूप स्कंद (कार्तिकेय) विराजमान आहे. देवीचा वर्ण पूर्णपणे शुभ्र आहे.
Maa Skandamata
Sakal
स्कंदमाता मातृत्व, वात्सल्य आणि निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. ती आपल्या पुत्राची काळजी घेते, म्हणून तिला माता म्हटले जाते.
Maa Skandamata
Sakal
स्कंदमातेची पूजा केल्याने संतान प्राप्ती होते. मुला-बाळांना दीर्घायुष्य लाभते. तसेच, भक्तांना मानसिक शांती आणि ज्ञान मिळते.
Maa Skandamata
Sakal
या देवीची आराधना केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होते. भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि मोक्षाचा मार्ग सुलभ होतो.
Maa Skandamata
Sakal
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूर्ण भक्तीभावाने स्कंदमातेची पूजा केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Maa Skandamata
Sakal
Maa Kushmanda
Sakal