Aarti Badade
पैठण तालुक्यातील हिवरा चोंढाळा येथे माहूरच्या रेणुकामातेचे उपपीठ असून नवरात्रात येथे मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो.
hivra chondhala renuka mata village wedding tradition
Sakal
येथील रेणुकामाता कुमारिका असल्याची स्थानिक आख्यायिका असल्याने गावाच्या हद्दीत विवाहसोहळे न करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
hivra chondhala renuka mata village wedding tradition
Sakal
चोंढाळा गावातील विवाहसमारंभ गावाच्या वेशीबाहेर विहामांडवा शिवारातील मारुती मंदिर परिसरात आयोजित केले जातात.
hivra chondhala renuka mata village wedding tradition
Sakal
रेणुकामाता बाजेवर निद्रा करते, अशी श्रद्धा असल्यामुळे गावकरी बाज, पलंग किंवा दिवाणाचा झोपण्यासाठी वापर न करता ओट्यावर झोपण्याची परंपरा पाळतात.
hivra chondhala renuka mata village wedding tradition
Sakal
गावातील देवीच्या मंदिराला कळस नसल्याने मंदिरापेक्षा उंच घर बांधू नये, अशी स्थानिक परंपरा असून गावात दुमजली घरेही आढळत नाहीत.
hivra chondhala renuka mata village wedding tradition
Sakal
हिवरा चोंढाळा गावात रेणुकादेवीच्या मंदिराशिवाय अन्य मंदिर नसून नवरात्राच्या नऊ दिवसांत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
hivra chondhala renuka mata village wedding tradition
Sakal
नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविक रेणुकामातेच्या दर्शनासाठी चोंढाळा येथे येतात.
hivra chondhala renuka mata village wedding tradition
Sakal
Mantralaya building history
Sakal