Aarti Badade
नवरात्रीच्या उपवासासाठी काहीतरी चविष्ट आणि झटपट बनवायचे असेल, तर ही बटाटा भाजी नक्की ट्राय करा!
Upvasachi Batata Bhaji
Sakal
४ उकडलेले बटाटे,१ चमचा तूप किंवा तेल,१-२ हिरव्या मिरच्या,१ चमचा जिरे,१ चमचा शेंगदाणा कूट,चवीनुसार मीठ
Upvasachi Batata Bhaji
Sakal
एका कढईत तूप किंवा शेंगदाणा तेल गरम करा. त्यात जिरे आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
Upvasachi Batata Bhaji
Sakal
आता उकडलेले आणि सोललेले बटाटे घालून चांगले परतून घ्या.
Upvasachi Batata Bhaji
Sakal
त्यात भाजून कुटलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा.
Upvasachi Batata Bhaji
Sakal
हे मिश्रण मंद आचेवर २-३ मिनिटे परता, जेणेकरून बटाट्यांना सर्व चवी लागतील.
Upvasachi Batata Bhaji
Sakal
गरमागरम उपवासाची बटाटा भाजी पुऱ्यांसोबत किंवा उपवासाच्या इतर पदार्थांसोबत सर्व्ह करा.
Upvasachi Batata Bhaji
Sakal
Navratri Special Sabudana Kheer Recipe
Sakal