नवरात्री स्पेशल! फक्त 15 मिनिटांत बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट मखाना खीर!

Aarti Badade

उपवासासाठी खास खीर

नवरात्रीच्या उपवासासाठी मखाना खीर एक उत्तम पर्याय आहे. ही खीर चविष्ट, पौष्टिक आणि पचायला हलकी असल्यामुळे उपवासाच्या काळात ऊर्जा देते.

Makhana Kheer for Fasting

|

Sakal

खीर बनवण्यासाठी साहित्य

२ कप दूध, १ कप मखाना, १ चमचा तूप, वेलची पूड, ड्राय फ्रुट्स (बदाम, काजू, मनुका), आणि चवीनुसार गूळ किंवा साखर.

Makhana Kheer for Fasting

|

Sakal

मखाना तळून घ्या

प्रथम, एका कढईत थोडे तूप गरम करा. त्यात मखाना घालून ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे खीर अधिक स्वादिष्ट होते.

Makhana Kheer for Fasting

|

Sakal

दूध आणि गूळ/साखर

एका पातेल्यात दूध गरम करा. त्यात तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घालून ती पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळून घ्या.

Makhana Kheer for Fasting

|

Sakal

मखाना आणि ड्राय फ्रुट्स

आता गरम झालेल्या दुधात भाजलेले मखाना आणि कापलेले ड्राय फ्रुट्स घाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदाम, काजू, किंवा मनुका वापरू शकता.

Makhana Kheer for Fasting

|

Sakal

मंद आचेवर शिजवा

ही खीर मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजवा. खीर घट्ट होईपर्यंत आणि मखाना पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवणे महत्त्वाचे आहे.

Makhana Kheer for Fasting

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

गॅस बंद करण्यापूर्वी त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. स्वादिष्ट मखाना खीर तयार आहे! ही खीर तुम्ही गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खाऊ शकता.

Makhana Kheer for Fasting

|

Sakal

नवरात्री स्पेशल! झटपट बनवा उपवासाची बटाटा भाजी

Upvasachi Batata Bhaji

|

Sakal

येथे क्लिक करा