नव्याने केला स्टॉक मार्केट आणि श्रीमंतीबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

कोट्यवधी रुपयांचा बिझनेस

नव्या नंदा वयाच्या 21 व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचा बिझनेस सांभाळते.

navya naveli nanda

स्टॉक मार्केट

नव्या हिला स्टॉक मार्केटबद्दल देखील अनेक गोष्टी माहिती आहेत.

navya naveli nanda

स्टॉक मार्केट आणि श्रीमंती

नुकताच नव्याने स्टॉक मार्केट आणि श्रीमंतीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

navya naveli nanda

स्टॉक मार्केटवर चर्चा

 नव्या म्हणाली, ‘मला सुरुवातीपासून वडीलांकडून व्यवसाय शिकण्यात रस होता…’‘वडील आणि आजोबांसोबत बसून मी तासोंतास स्टॉक मार्केटवर चर्चा करते

navya naveli nanda

म्हणून मी व्यवसाय...

मला व्यवसाय करायला आवडतो म्हणून मी व्यवसाय करते…’ असं देखील नव्या नवेली नंदा म्हणाली.

navya naveli nanda

कायम चर्चेत

नव्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते

navya naveli nanda

मधुमेहाच्या रुग्णांनी कांदा खाणे फायदेशीर, अभ्यासातून आले समोर