मामी ऐश्वर्याबद्दल नव्या नवेलीचं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

शोमुळे चर्चेत

नव्या नवेली नंदा ‘व्हाट द हेल नव्या’ या तिच्या पॉडकास्ट शोमुळे चर्चेत असते

navya naveli

अशी अनेकांची इच्छा

नव्याने आगामी सिझनमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन यांना बोलवावं अशी अनेकांची इच्छा आहे.

navya naveli

मोठं वक्तव्य

यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नव्या हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

navya naveli

असा प्रश्न

मुलाखतीत नव्याला ‘शोमध्ये आजोबा, मामा-मामी यांना कधी बोलावणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता

navya naveli

शोचा तिसरा सिझन

यावर नव्या  म्हणाली, ‘नाही… मला नाही वाटत की ‘व्हाट द हेल नव्या’ शोचा तिसरा सिझन आल्यास मी कुटुंबातील लोकांना बोलवेल

navya naveli

सोशल मीडियावर सक्रिय

नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते

navya naveli

फरहान अख्तर यांच्या सिनेमात झळकणार सई ताम्हणकर