Saisimran Ghashi
मान आणि पाठदुखी ही आजच्या जीवनशैलीत खूप सामान्य समस्या झाली आहे
विशेषतः मोबाईल, लॅपटॉप वापर आणि चुकीच्या बसण्याच्या सवयीमुळे.
यावर एकदम सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे
हळद आयुर्वेदिक असते त्यामुळे हळद मीठाचा लेप फायदेशीर ठरतो
हळदीमध्ये थोडे गरम केलेले मीठ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करा.
ते दुखत असलेल्या जागी लावा आणि 20 मिनिटे ठेवा.
नंतर गरम पाण्याने ती जागा धुवून टाका तुम्हाला लगेच आराम मिळेल
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.