नीना गुप्ता लवकरचं होणार आजी

Anuradha Vipat

नीना गुप्ता

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता लवकरच आजी होणार आहेत.

मुलगी मसाबा

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता गरोदर आहे.

गोड बातमी

मसाबाने एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

फोटो शेअर

मसाबाने पहिल्यांदाच पती सत्यदीप मिश्रासोबत फोटो शेअर केले आहेत. 

लग्नगाठ

मसाबा आणि सत्यदीप यांनी गेल्या वर्षी जानेवारीत लग्नगाठ बांधली होती. 

आनंदाची गोष्ट

आजी होणार असल्याचा आनंद व्यक्त करताना नीना यांनी लिहिले की, 'आमच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते.

आणि येथूनच झाली होती सुरेखा सिक्री यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात