लेकाच्या लग्नासाठी नीता अंबानींनी घेतलेल्या साडीची किंमत ठाऊक आहे?

Payal Naik

लग्नाची तयारी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.

neeta ambani | sakal

लग्नाची पत्रिका

नुकतीच त्यांच्या लग्नाची पत्रिका सगळ्यांना देण्यात आली.

neeta ambani | sakal

वरमाई

आता आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नासाठी वरमाईची देखील तयारी सुरु झाली आहे.

neeta ambani | sakal

वाराणसी दौरा

नीता अंबानी यांनी त्यांच्या वाराणसी दौऱ्यात साड्यांची खरेदी केली आहे

neeta ambani | sakal

सोनं-चांदीची कारागिरी

नीता अंबानी यांनी जवळपास 60 साड्या खरेदी केल्या आहेत. त्यांना सोनं-चांदीची कारागिरी असलेली, लाल रंगाची लाख बुटी साडी आवडली.

neeta ambani | sakal

लाख बूटी

नीता अंबानी यांना कोनिया ट्रेंडची लाख बूटी साडी आवडली. ती त्यांनी स्वतःसाठी खरेदी केली होती.

neeta ambani | sakal

साडीची किंमत

नीता अंबानींनी स्वतःसाठी निवडलेल्या एका साडीची किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे.

neeta ambani | sakal

१३ जुलै

१३ जुलै रोजी हा विवाह पार पडणार आहे.

neeta ambani | sakal

गोरं होण्यासाठी स्क्रब वापरताय? जुईच्या चेहऱ्याचे झालेले असे हाल

jui gadkari | sakal
येथे क्लिक करा