सावधान! गोरं होण्यासाठी स्क्रब वापरताय? जुईच्या चेहऱ्याचे झालेले 'असे' हाल

Payal Naik

स्क्रब

त्यामुळे तिने गोरी दिसण्यासाठी चेहऱ्याला स्क्रब लावलं आणि चेहरा घासला.

jui gadkari | sakal

वाईट

मात्र त्यामुळे तिचा चेहरा गोरा न होता आणखी वाईट दिसू लागला.

jui gadkari | sakal

खूप पिंपल्स

स्क्रबमुळे तिच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आले. ज्यामुळे चेहरा विचित्र दिसू लागला.

jui gadkari | sakal

चेहरा घासला

ते पिंपल्स घालवण्यासाठी तिने पुन्हा एकदा स्क्रबने चेहरा घासला. मात्र त्यामुळे ते आणखीच वाढले. शेवटी तिला डॉक्टरकडे जावं लागलं.

jui gadkari | sakal

मेकअपला मनाई

तिच्या डर्माटॉलॉजिस्टने तिला मेकअप करायला मनाई केली. मात्र तिची सिरीयल सुरू असल्याने तिला मेकअप हा करावाच लागत होता.

jui gadkari | sakal

पॅच टेस्ट

शेवटी ती अवस्था घालवण्यासाठी तिला ६ ते ७ महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे कोणतंही प्रोडक्ट वापरायच्या आधी त्याची हातावर पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे.

jui gadkari | sakal

चेहऱ्याला हानी

ज्यामुळे ते क्रिम तुमच्या चेहऱ्याला काही हानी तर पोहोचवणार नाही याची खात्री होईल. कोणतीही क्रीम तुम्हाला गोरं बनवू शकत नाही असं जुई म्हणते.

jui gadkari | sakal

'मुंज्या' चित्रपटातलं गाव महाराष्ट्रात कुठे आहे माहितीये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

munjuya movie location | sakal
येथे क्लिक करा