Anuradha Vipat
हा चित्रपट आज सगळ्या देशात सुपरडूपर हिट ठरला आहे.
अल्लू अर्जुनच्या या यशामध्ये एका मराठी अभिनेत्याच मोठ योगदान आहे.
'पुष्पा 2' च्या हिंदी वर्जनमध्ये अल्लू अर्जुनच्या व्यक्तीरेखेला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.
अलीकडेच श्रेयसने एका मुलाखतीत सांगितलं की, तो अजूनपर्यंत अल्लू अर्जुनला भेटलेला नाही
पुढे श्रेयस म्हणाला की,मागच्यावेळी अल्लू अर्जुनने माझ्या कामाच कौतुक केलं होतं
'पुष्पा 2' ने हिंदीमध्ये पहिल्या दिवशी 72 कोटीच्या आसपास कमाई केली आहे.