Anuradha Vipat
नेहा कक्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
नेहा कक्कर ही काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती.
आता नुकताच नेहा कक्कर ही सुपरस्टार सिंगर 3 मध्ये परतली आहे.
नेहा कक्कर आता मोठे आव्हान दिले आहे.
आता नुकताच नेहा कक्कर हिचा 36 वा वाढदिवस झाला
नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर हा देखील बर्थडे सेलिब्रेशनसाठी पोहचला होता, टोनी कक्कर याला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त करताना नेहा कक्कर दिसली आहे
नेहा कक्कर म्हणाली, टोनी कक्कर याच्यासारखे मिले हो तुमको हमको आणि अरिजित सिंहसारखे सावन आया गायले आहे, तसे तयार करून दाखवा, मी माझे नाव बदलते.