नेहा पेंडसे कुठे राहाते? कसं आहे घर?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री नेहा पेंडसे मागच्या महिन्यात चर्चेत आली होती. कारण तिच्या घरी चोरी झाली होती

नेहा मुंबईतल्या वांद्रे भागात राहाते. अरोटो बिल्डिंगमध्ये २३व्या माळ्यावर तिचं घर आहे

नेहाचा पती शार्दुल बियास हा मोठा उद्योगपती आहे. त्यामुळे तिचं घरही तसंच अलिशान आहे

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नेहाच्या घरातून सहा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती

२८ डिसेंबरला ही चोरी झाली होती. मात्र आठवड्यानंतर त्याबाबत तक्रार देण्यात आली होती

या प्रकरणी पोलिसांनी घरातील नोकराला ताब्यात घेतलं होतं

चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या बांगड्या, हिऱ्यांची अंगठी याचा समावेश होता

नेहाचा लग्नामध्ये मिळालेले दागिने चोरी झाले होते. तिचा पती दागिने वापरत होता

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal