नेहा पेंडसे आहे 22 कंपन्यांची मालकीण

Anuradha Vipat

वाढदिवस...

नुकताच नेहा पेंडसेने तिचा 40 वा वाढदिवसही साजरा केला आहे.

Neha Pendse

स्पर्धक

नेहा बिग बॉस सीझन 12 ची स्पर्धकही राहिली आहे.

Neha Pendse

मानधन

नेहाची ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

Neha Pendse

पैसे...

टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा पेंडसे चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रायोजकत्वातून पैसे कमवते.

Neha Pendse

लग्न

नेहाने 2020 मध्ये बिझनेसमन शार्दुल सिंह ब्याससोबत लग्न केले आहे

Neha Pendse

व्यापारी...

दरम्यान नेहा पेंडसे यांचे पती शार्दुल हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांच्याकडे 22 कंपन्या आहेत.

Neha Pendse

संपत्ती

नेहा पेंडसेच्या पतीची संपत्ती साडेदहा अब्ज रुपयांहून अधिक आहे.

Neha Pendse

फहाद फासिलची संपत्ती किती?

येथे क्लिक करा