Sandip Kapde
नेपाळमध्ये गणेशोत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
नेपाळमधील नेवार समुदायात गणेश चतुर्थीला ‘चथा पर्व’ म्हणून ओळखले जाते.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
हिंदूंसोबतच नेपाळमधील अनेक बौद्ध अनुयायीही गणेशाची पूजा करतात.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन टाळण्याची प्रथा नेपाळमध्येही पाळली जाते.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
गणपतीला नेवारी संस्कृतीतील पारंपरिक ‘समयबाजी’चा नैवेद्य दाखवला जातो.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
समयबाजीमध्ये पोहे, अंडी, चोईला, बारा यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश असतो.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
गणेशोत्सवादरम्यान मुलांना ‘छुसिया मुसिया’ नावाची पारंपरिक मिठाई वाटली जाते.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
काठमांडू खोऱ्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरांमध्ये या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
कमलादी गणेश, अशोक विनायक, सूर्य विनायक आणि चंद्र विनायक येथे भाविक दर्शनासाठी येतात.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
काठमांडू आणि काही प्रमुख शहरांमध्ये गणेशाची रथयात्रा काढण्याची परंपराही पाहायला मिळते.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
नेपाळमधील गणेशोत्सवाला स्थानिक नेवारी संस्कृती आणि धार्मिक परंपरांचा अनोखा स्पर्श आहे.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
भारताप्रमाणे भव्य सार्वजनिक उत्सवाऐवजी नेपाळमध्ये गणेशोत्सव प्रामुख्याने पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो.
Lord Ganesha worshipped during Ganesh Chaturthi celebrations in Nepal.
esakal
Nepal follows the Vikram Samvat calendar, which places the country in the year 2083 while the Gregorian calendar marks 2026
esakal