Mayur Ratnaparkhe
२५ नोव्हेंबर १९७० रोजी नेपाळमध्ये जन्मलेल्या कुलमान घीसिंग यांचा प्रवास हा समर्पण आणि कौशल्याची प्रेरणादायी कहाणी म्हटले जाते.
Kulman Ghising
esakal
सुशीला कार्की यांच्याप्रमाणेच कुलमान घिसिंग यांनीही भारतात शिक्षण घेतले.
Kulman Ghising
esakal
घिसिंग यांनी जमशेदपूरमधील प्रादेशिक तंत्रज्ञान संस्थेतून विद्युत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.
Kulman Ghising
esakal
घीसिंग १९९४ मध्ये नेपाळ विद्युत प्राधिकरणात विद्युत अभियंता म्हणून रुजू झाले.
Kulman Ghising
esakal
२०१६ मध्ये, घीसिंग यांनी एनईएचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
Kulman Ghising
esakal
घीसिंग यांनी केवळ वीज कपात संपवली नाही तर पॉवर बोर्डला एक फायदेशीर संस्था बनवले.
Kulman Ghising
esakal
नेपाळ सरकारने मार्चमध्ये कुलमन यांना त्यांच्या पदावरून काढले होते.
Kulman Ghising
esakal
कुलमन यांच्या बडतर्फी मागे त्यांचे उर्जामंत्री दीपक खडका यांच्याशी असणारे मतभेद होते.
Kulman Ghising
esakal
घीसिंग अशा वेळी नेपाळचे नेतृत्व करणार आहेत जेव्हा देश राजकीय अस्थिरतेच्या काळातून जात आहे.
Kulman Ghising
esakal
Rabi Lamichhane, the emerging political leader widely discussed as Nepal’s future Prime Minister.
esakal