Mayur Ratnaparkhe
केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराधिकारी पदाच्या शर्यतीत नेपाळचे माजी गृहमंत्री रबी लामिछाने हे आघाडीवर असल्याचे म्हटले जाते.
Rabi Lamichhane
esakal
रबी लामिछाने यांनी २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (आरएसपी) ची स्थापना केली.
Rabi Lamichhane
esakal
रबी लामिछाने यांच्या 'आरएसपी'ने झेन झी कडून सुरू असलेल्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
Rabi Lamichhane
esakal
रबी लामिछाने यांच्या पक्षाच्या २१ खासदारांनी एकत्रितपणे राजीनामा देऊन ओली यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता.
Rabi Lamichhane
esakal
अशा परिस्थितीत आता नेपाळमधील आंदोलक तरुणांचा पाठिंबाही रबी लामिछाने यांना मिळालेला आहे.
Rabi Lamichhane
esakal
रबी लामिछाने हे नेपाळमधील तरुणांमध्ये आधीच खूप लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांचे चाहते खूप मोठे आहेत.
Rabi Lamichhane
esakal
नेपाळी संसद अस्थिर करण्यासाठी विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग म्हणून लामिछाने यांनी खासदारांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे.
Rabi Lamichhane
esakal
नेपाळमधील तरुण रबी लामिछाने भ्रष्टाचारविरोधी राजकारणाचे प्रतीक मानतात.
Rabi Lamichhane
esakal
त्यामुळेच देउबा, ओली, प्रचंड यांसारख्या आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात ते तरुणांमध्ये एक निर्दोष पर्याय म्हणून उदयास आले आहेत.
Rabi Lamichhane
esakal
असे म्हटले जात आहे की रबी लामिछाने यांनीच पडद्यामागे या चळवळीला पाठिंबा दिला आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी तरुणांना प्रवृत्त केले.
Rabi Lamichhane
esakal
Boiled Eggs
sakal