प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

Anuradha Vipat

प्राजक्ता माळी

सध्या प्राजक्ता तिच्या एका ग्लॅमरस लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Prajakta Mali's new photos

ग्लॅमरस लूक

प्राजक्ता माळीने फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४  सोहळ्याकरीता ग्लॅमरस लूक केला होता

Prajakta Mali's new photos

फोटो व्हायरल

ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Prajakta Mali's new photos

पुरस्कार सोहळ्यासाठी

प्राजक्ता माळीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी मेटालिक हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता.

Prajakta Mali's new photos

प्रतिक्रियेचा पाऊस

प्राजक्ताचे हे ग्लॅमरस, बोल्ड आणि हॉट फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे.

Prajakta Mali's new photos

चित्रपटात झळकणार

प्राजक्ताच्या लवकरचं ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटात ती झळकणार आहे. 

Prajakta Mali's new photos

मानसी नाईकच्या आयुष्यात झाली नव्या व्यक्तीची एन्ट्री