अफजलखानाचा काळा इतिहास, भेटीच्या बहाण्याने राजाची केली होती हत्या

Aarti Badade

अफजलखान

अफजलखान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य पण तितकाच कुप्रसिद्ध सेनानी होता.

Dark History of Afzal Khan

|

Sakal

रणदुल्लाखान

इ.स. १६३८ ते १६४८ दरम्यान कर्नाटक मोहिमेत अफजलखान रणदुल्लाखानाच्या नेतृत्वाखाली सक्रिय होता.

Dark History of Afzal Khan

|

Sakal

जिंजी

या मोहिमांमध्ये शिरे, बेलूर, तुंकूर, श्रीरंगपट्टम आणि वेल्लोर, जिंजीसारखी महत्त्वाची ठिकाणे जिंकली गेली.

Dark History of Afzal Khan

|

Sakal

धूर्त सेनानी

अफजलखान फक्त पराक्रमी नव्हता, तर युद्धात कपटनीती वापरणारा धूर्त सेनानी होता.

Dark History of Afzal Khan

|

Sakal

चिकनायकनहळ्ळी

चिकनायकनहळ्ळी आणि बेलूरचे किल्ले त्याने भुयारातून सुरुंग पेरून हस्तगत केले.

Dark History of Afzal Khan

|

Sakal

तुंकूरचा किल्ला

तुंकूरचा किल्ला जिंकून त्याने आपली ताकद दाखवली पण त्याची खरी ओळख पुढे उघड झाली

Dark History of Afzal Khan

|

Sakal

कस्तुरीरंग नायक

शिरेच्या किल्ल्यासाठी कस्तुरीरंग नायकाशी तहाची बोलणी झाली पण खानाने विश्वासघात केला!

Dark History of Afzal Khan

|

Sakal

शिरच्छेद

भेटीच्या बहाण्याने बोलावून कस्तुरीरंग नायकाचा निर्दयी शिरच्छेद केला.

Dark History of Afzal Khan

|

Sakal

विश्वासघातकी

या घटनेनंतर अफजलखानाची ओळख “विश्वासघातकी आणि क्रूर” अशीच झाली.

Dark History of Afzal Khan

|

Sakal

प्रतापगड

प्रतापगडावरही त्याने शिवाजी महाराजांवर याच कपटाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला…पण यावेळी त्याचा अंत झाला!

Dark History of Afzal Khan

|

Sakal

महाराष्ट्राचा वारसा! 'ही' आहेत 2100 वर्ष जुनी प्राचीन मंदिरं अन् लेणी!

Ancient Temples of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा