ही चूक करू नका! ‘या’ पदार्थांनंतर पाणी पिणे ठरू शकते धोकादायक!

Aarti Badade

पचन प्रक्रियेवर होतो परिणाम

काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि अन्नाचे पचन नीट होत नाही.

फळे खाल्ल्यानंतर पाणी टाळा

संत्री, मोसंबी किंवा इतर फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पचन बिघडून गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

Avoid Water After Meals

|

Sakal

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध किंवा दही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे; यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटात दुखू शकते.

Avoid Water After Meals

|

sakal

तिखट आणि मसालेदार पदार्थ

तिखट जेवणानंतर लगेच पाणी पिल्यास ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ वाढण्याची शक्यता असते.

Avoid Water After Meals

|

Sakal

काकडी आणि कलिंगड

काकडी आणि कलिंगडमध्ये आधीच पाण्याचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे त्यानंतर लगेच पाणी पिल्यास पोट बिघडू शकते.

Avoid Water After Meals

|

Sakal

गोड पदार्थांनंतर सावध राहा

जास्त गोड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास शरीरात साखरेचे शोषण वेगाने होते, जे आरोग्यासाठी योग्य नाही.

Avoid Water After Meals

|

Sakal

पाणी पिण्याची योग्य वेळ

कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर साधारणपणे २० ते ३० मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी आणि पचनासाठी सर्वात उत्तम मानले जाते.

Avoid Water After Meals

|

Sakal

डाग अन् पिंपल्स गायब! या टिप्सने घरीच मिळवा कोरियन स्किन ग्लो

Korean skincare tips

|

Sakal

येथे क्लिक करा