Aarti Badade
सुट्टीच्या दिवशी मटण-भाकरीवर ताव मारणे सर्वांनाच आवडते, पण काही चुकीच्या सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
Food to avoid after mutton
Sakal
मटण खाल्ल्यानंतर लगेच दूध, दही किंवा आईस्क्रीम खाणे टाळा; यामुळे पचनाचे गंभीर विकार आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
Food to avoid after mutton
Sakal
मटण आणि मध दोन्ही उष्ण प्रकृतीचे आहेत; हे एकत्र खाल्ल्याने शरीरातील उष्णता प्रमाणाबाहेर वाढून तब्येत बिघडू शकते.
Food to avoid after mutton
Sakal
जेवण झाल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असेल तर वेळीच बदला; मटणानंतर चहा प्यायल्याने छातीत जळजळ आणि पित्त वाढते.
Food to avoid after mutton
Sakal
मटण पचायला जड असते, अशा वेळी केळी खाल्ल्याने पोटात गॅस होणे आणि पोट फुगणे (Bloating) अशा तक्रारी निर्माण होतात.
Food to avoid after mutton
Sakal
मटण पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे ते नेहमी दुपारी खाणे योग्य; रात्री खाल्ल्यास झोपण्यापूर्वी किमान ३-४ तास आधी जेवावे.
Food to avoid after mutton
Sakal
मटण खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्यावे आणि पोट जड वाटत असल्यास कोमट पाण्यात आले किंवा मेथी दाणे घालून प्यावे.
Food to avoid after mutton
Sakal
अति प्रमाणात मटण खाणे टाळा आणि जेवणासोबत सॅलडचा वापर करा, जेणेकरून पचनक्रिया सुलभ होईल.
Food to avoid after mutton
Sakal
Secret to Perfect Fish Fry
Sakal