दह्यासोबत 'या' गोष्टी खाणं टाळा

Aarti Badade

चहा किंवा कॉफी

दह्यानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नका अ‍ॅसिडिटी, पोटफुगी आणि पचनतंत्रावर वाईट परिणाम होतो.

tea and coffee | Sakal

आंबा

आंबा दह्यासोबत खाऊ नका शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे अपचन आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

mango | sakal

दूध

दूध आणि दही एकत्र नको पोटदुखी, अ‍ॅसिडिटी आणि त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात.

milk | sakal

कांदा

दह्यासोबत कांदा खाणं टाळा पचन बिघडते आणि त्वचेवर परिणाम होतो.

onion | sakal

आंबट फळं

आंबट फळं दह्यासोबत नकोत पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास वाढतो.

fruits | Sakal

आरोग्यदायी

दही आरोग्यदायी असलं तरी संयमाने वापरावा योग्य वेळ आणि योग्य प्रकारे खाल्ल्यासच फायदे मिळतात.

Never Eat These Foods with Curd | sakal

सल्ला

आरोग्यदृष्टीने विचार करा आणि शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Never Eat These Foods with Curd | sakal

इंजेक्शन दिलेलं कलिंगड ओळखा 'या' सोप्या पद्धतीने

Identify Chemically Injected Watermelon in Simple Ways | Sakal
येथे क्लिक करा