सतत पाठ दुखते? पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात होतात हे 4 बदल, दुर्लक्ष करू नका..!.

Saisimran Ghashi

पॅरालिसिस अटॅक

पॅरालिसिस अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर स्थिती आहे

esakal

मेंदूला रक्त पुरवठा बंद

ज्यात मेंदूला रक्ताचा पुरवठा अचानक बंद पडतो किंवा कमी होतो

esakal

काय आहेत लक्षणे

यामुळे पॅरालिसिस (लकवा) होऊ शकतो. बहुतेकदा स्ट्रोक अचानक येतो

esakal

चेहऱ्यावर सुन्नता किंवा वाकडेपणा

चेहरा, विशेषतः तोंड किंवा डोळ्यांचा एक भाग अचानक सुन्न वाटणे किंवा हसताना एक बाजू खाली पडणे, हे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याचे संकेत आहे.

esakal

बोलण्यात अडचण

अचानक शब्द उच्चारताना रुळणे, अस्पष्ट बोलणे किंवा समोरच्या व्यक्तीचे बोलणे समजण्यात त्रास होणे, हे स्ट्रोकच्या आधीचे प्रमुख लक्षण आहे.

esakal

हात किंवा खांद्याची कमजोरी

एका हाताला किंवा खांद्याला अचानक कमजोरी किंवा जडपणा जाणवणे, विशेषतः शरीराच्या एका बाजूला, ज्यामुळे हात वर उचलणे कठीण होते.

esakal

दृष्टीत अचानक बदल

एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये धूसर दिसणे, काळे पडणे किंवा दुहेरी दिसणे, जे मेंदूच्या दृष्टी नियंत्रित करणाऱ्या भागात अडथळ्याचे संकेत आहे.

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Disclaimer

|

esakal

दिवसाला किती सिगरेट प्यायल्यास स्टेज 2 कॅन्सर होऊ शकतो?

esakal

येथे क्लिक करा